1. सोडवा ( 16 x 52 ) = ( 16 x 48 ) + ?
2. 100 च्या 80% चे 20 % किती?
3. नेहमी खरे बोलणे. या तीन शब्दांपासून आज्ञार्थी वाक्य तयार करा.
4. मी तुला भेटल्याशिवाय जाणार नाही या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य तयार करा
5. ADE BEF CFG D??
6. चुकीची जोडी ओळखा
7. बापू नाडकर्णी या प्रसिद्ध व्यक्तिमत्वाचे नुकतेच निधन झाले आहे. ते एक …… होते.
8. एका सांकेतिक भाषेत FORMAT हा शब्द MRAOTF असा लिहितात तर त्याच भाषेत BRANCH हा शब्द कसा लिहाल?
9. चार वर्षांपूर्वी विकास चे वय कृष्णाच्या वयाच्या निमपट होते. आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे तर त्यांच्या आजच्या वयाची बेरीज किती?
10. @#@ म्हणजे नयन
कमल म्हणजे &!+
तर नमक म्हणजे काय?
11. बँकेचे राष्ट्रीयीकरण करण्याचा पहिला टप्पा कोणत्या वर्षी पार पडला?
12. 189754662572 या अक्षर मालिकेतील डावीकडून सातव्या पदाच्या उजवीकडील दुसरे पद कोणते?
13. एक महिला तीन मुली इतके काम करते. एक काम करण्यास 4 महिलांना 25 दिवस लागत असतील तर तेच काम 12 मुली किती दिवसात करतील?
14. पिशवी फुटली आणि बियांचा पाऊस पडला. या वाक्याचा मूळ अर्थ कोणता?
15. कार्य खालील पैकी कोणत्या एकक मध्ये मोजतात?
Question 1 of 15
posted by Prashik Kaiware @ September 22, 2021 0 Comments
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home
View my complete profile
Subscribe toPosts [Atom]
0 Comments:
Post a Comment
Subscribe to Post Comments [Atom]
<< Home